लक्ष्मी सोलर आणि इक्विपमेंट्स - तक्रार नोंदणी प्रणाली
कृपया पुढील प्रश्नांची उत्तरे देऊन आपली तक्रार नोंदवा.
ℹ️ तक्रार नोंदणीसाठी सूचना:
- प्रत्येक स्क्रीनवर एक प्रश्न विचारला जाईल.
- आपली योग्य माहिती व उपकरणातील समस्या अचूकपणे निवडा.
- नोंदणी पूर्ण झाल्यावर आपणास तात्काळ तक्रार टोकन नंबर मिळेल.